शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बालपणातच तीनही भावंड झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:24 IST

अगदी बालपणातच मायमाऊलीच्या अचानक जाण्याने ‘ते’ तिनही भावंडे पोरकी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : अगदी बालपणातच मायमाऊलीच्या अचानक जाण्याने ‘ते’ तिनही भावंडे पोरकी झाली. हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर त्या चिमुकल्यांचा आधारच कोलमडला. आई-वडिलांचे छत्र हरविलेले त्यांना आता आधाराची खरी गरज आहे.येथील नगरपंचायतमध्ये हनुमंत चुड्डुके हे हंगामी स्वरुपात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. पाण्याच्या टाकीजवळ तो आपल्या पत्नीच्या मदतीने कुंटुंबासह एका छोट्याशा अतिक्रमण केलेल्या जागेतून जीवनाचे रहाटगाडगे हाकीत होते. प्रतीक्षा, शैला व सागर या तिन मुलांची जबाबदारी पेलत असतानाच आईला असाध्य आजार जडला. आजार बरा व्हावा, यासाठी पदरमोड करुन सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परंतु शेवटी नियतीने आपला डाव सहा वर्षापूर्वी साधलाच. तिनही मुले आईपासून पोरकी झाली. वडील हनुमंत यांनी आईची जागा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु त्यांनी शेवटी हार माणून विषारी औषण प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. आई-वडील दोघांनीही जगाचा निरोप घेतल्याने ही भावंडे आता पोरकी झाली. मोठी मुलगी प्रतिक्षा ही नुकतीच दहावी पास झाली. तिला ६०.२० टक्के इतके गुण आहे. शैला ही ९वीत शिकत असून सागर हा सातवीचा विद्यार्थी आहे. येथीलच शिवशक्ती विद्यालयात हे तिघेही भावंडे शिक्षण घेत आहे. घराजवळीलच नगरसेवक सुनिता डेगमवार, गिता ठाकरे व बबलु डुकरे यांनी त्यांना तुर्तास आश्रय दिला आहे.