शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेचे टेंडर अखेर ‘अपलोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:34 IST

वणी शहरासाठी १५ करोड रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे टेंडर अखेर सोमवारी ेसंगणकावर ‘अपलोड’ झाले.

ठळक मुद्दे२० फेब्रुवारीला निविदा उघडणार : नगराध्यक्ष म्हणतात, बोलतो तसे करून दाखविणार

आॅनलाईन लोकमतवणी : वणी शहरासाठी १५ करोड रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे टेंडर अखेर सोमवारी ेसंगणकावर ‘अपलोड’ झाले. नगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात येणाºया नळयोजनेची निविदा २० फेब्रुवारीला उघडण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून वणीकरांना या नव्या नळयोजनेचे पाणी मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.वर्धा नदीच्या रांगणा डोहावरून ही पाईपलाईन घेण्यात येत आहे. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर नळयोजनेसाठी शासनाने १५ करोड रुपयांचा निधी दिला. तब्बल १२ वर्षानंतर पहिल्यांदा वणीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.नवरगाव धरणात पाणीच नसल्याने वणीची पाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. पर्याय म्हणून राजूर खाणीतील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याचा प्रयत्न सुरू असला तरी राजूर ते वणीदरम्यान टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला अनेक लिकेजेस आहेत. ते दुरूस्तीचे काम सुरू असली तरी पाण्याचा हवा तसा ‘फ्लो’ नदीपर्यंत येईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या शहरात आवश्यक त्या प्रभागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तोही अल्पप्रमाणात मिळत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे. टँकरने पाणी वाटले जात असले तरी हे टँकर अनेक भागात पोहचत नसल्याने महिलांमध्ये रोष आहे. दररोज कोणत्या ना वार्डातील नागरिक नगरपालिकेवर पाण्याचा मुद्दा घेऊन जात आहेत.महिला कंत्राटदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारएप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नव्या नळयोजनेचे पाणी वणीकरांना निश्चितपणे मिळेल. त्यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मी वणीकरांना जो शब्द दिला होता, तो मी पूर्ण करून दाखविनच.-तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष, वणी