शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:09 IST

कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवीले. तिच्यावर अत्याचार करून विकण्यचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देडोंगरखर्डाची घटना : फूस लावून पळवून परप्रांतात विकण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवीले. तिच्यावर अत्याचार करून विकण्यचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.नरेश मोहन केराम रा. डोंगरखर्डा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १७ मे २०१७ मध्ये गावातीलच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. त्याने तिला उत्तर प्रदेशमध्ये बहिणीकडे ओलीस ठेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला विकण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार पिडीत मुलीच्या आईने कळंब पोलीस ठाण्यात दिली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक एस.एन.भगत यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहिउद्दीन एम.ए. (तीसरे) यांनी या खटल्यात सहा साक्षदार तपासले. त्यामध्ये डिएन.ए अहवाल, डॉक्टराची साक्ष तसेच पिडीत मुलीची साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य धरली. यावरून आरोपीला कलम ३७६(२) व बाल लैगिंक शोषण प्रतिबंधक कायदा २०१२ प्रमाणे १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि १० हजार रूपये दंड ठोठावला. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय