शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलसाठी दहा डायलिसीस युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:34 IST

जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती.

ठळक मुद्देरुग्णांना दिलासा : खनिज विकास निधीतून ५६ लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती. प्रशासनाच्या स्तरावर दोन डायलिसीस युनिट सुरू करण्यात आले. मात्र ते अपुरे पडत होते. अखेर जिल्हा नियोजन समितीने खनिज विकास निधीतून डायलिसीस युनिटसाठी ५५ लाख ४४ हजारांची तरतूद केली. दहा डायलिसीस मशीन मंजूर झाल्या आहेत.डायलिसीस सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील किडणी आजार झालेल्या रुग्णांना डायलिसीससाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. अनेकदा खासगीत उपचार घ्यावा लागत होता. यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती. डायलिसीस वारंवार घेतला तरच रुग्ण वाचू शकतो. मात्र आर्थिक अडचणी असल्याने गरीब रुग्णांना ते न परवडणारे होते. मेडिकलमध्ये दोन डायलिसीस युनिट बेवारस पडून होते. याबाबत अभ्यागत मंडळातही त्यावेळी चर्चा झाली. अखेर अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार यांनी तातडीने उपाययोजना करीत हे दोन युनिट सुरू केले. रुग्ण संख्या जास्त असल्याने हे युनिट अपुरे पडू लागले. रुग्णांना रेफर करावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासोबत या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून प्रस्ताव सादर केला व तो शासनाकडे तसेच हापकिन इन्स्टिट्युटकडे पाठविण्यात आला. हापकीनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. आता मेडईन जर्मन कंपनीचे डायलिसीस मशीन खरेदी केले जाणार आहे. त्याचा पुरवठा मेडिकल केअर इंडिया प्रा. लि. यांच्याकडून होणार आहे. १२ आठवड्याच्या आत ही मशीन मेडिकलमध्ये प्राप्त होणार असून एकाच वेळी दहा ते बारा रुग्णांना डायलिसीसवर ठेवता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार आहे.याशिवाय मेडिकलमध्ये शिर्डी येथील साई संस्थानकडून १३ कोटींच्या एमआरआय मशीन करिता आर्थिक तरतूद झाली आहे. खनिज विकास निधीतूनही एक कोटी ३१ लाख रुपये मंजूर झाले आहे. डायलिसीस व एमआयआर मशीन यामुळे येथील उपचाराचा दर्जा अधिक उंचावणार आहे.