शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली.  ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पैकी १४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची चिंता वाटू लागली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र नऊ लाख १६ हजार ८१ हेक्टर एवढे असताना यंदा तब्बल आठ लाख ४३ हजार ६४ हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागली असून, जिल्हाभरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यंदा जून महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. यंदा सरासरी क्षेत्राच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १०३ टक्के पेरा झाला आहे. सोयाबीनचे दोन लाख ७६ हजार ८३६ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र असताना प्रत्यक्षात दोन लाख ८३ हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर चार लाख ४० हजार ८९४ हेक्टर इतके कापसाचे सरासरी क्षेत्र असताना याच्या ९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली.  ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पैकी १४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची चिंता वाटू लागली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची भीती आहे.

जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिनाही चांगला गेला. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकाबाबत चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास नुकसान होईल.       - अंकुश रोहणकर, शेतकरी

सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे यंदा मुबलक उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पावसामुळे चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसच झालेला नाही. सध्या पाण्याची गरज आहे.    - अरुण निकम

जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, जुलैअखेरपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र, पुढच्या दोन-तीन दिवसांत पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही ज्यांच्याकडे सिंचन उपलब्धता आहे, त्यांनी पाणी द्यावे.     - राजेंद्र माळोदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती