तीज उत्सव : बंजारा समाजातील तीज उत्सव घाटंजी येथे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त कौटुंबिक स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तीज विसर्जनासाठी डफड्याच्या तालावर नृत्य करत नागरिक वाघाडी नदीवर पोहोचले. याठिकाणी तयार करण्यात आलेले रिंगण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते.
तीज उत्सव :
By admin | Updated: September 10, 2015 03:07 IST