शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तवेराची मारूती कारला धडक, दोन गंभीर

By admin | Updated: December 24, 2015 03:09 IST

भरधाव तवेराने मारूती कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

यवतमाळ : भरधाव तवेराने मारूती कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनदेव घाटात मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. रत्नाकर उर्फ रवी विश्वनाथ पुजारी (५०) रा. जिल्हा परिषद कॉलनी उमरखेड, शेषराव भगवान सोरते (५०) रा. उमरखेड अशी जखमींची नावे आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधीक्षक रवी पुजारी आपले मित्र शेषराव सोरते यांच्यासोबत मारुती कार क्र. एम.एच.१४-बी-११९७ ने मंगळवारी सायंकाळी उमरखेडकडे जात होते. मनदेव घाटात समोरुन येणाऱ्या तवेरा कार क्र. एम.एच.२७-एआर-४१७४ ने धडक दिली. धडक एवढी जबर होती की, मारूती कारचा चुराडा झाला. वाहन चालवित असलेल्या रवी पुजारी आणि शेषराव सोरते यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्याच वेळी या मार्गाने जाणारे जिल्हा परिषदेचे सदस्य मुन्ना पांढरे यांनी त्यांना जखमी अवस्थेत यवतमाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)