शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तरोडा ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पित

By admin | Updated: February 4, 2016 02:30 IST

तरोडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले.

कळंब : तरोडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. उद्घाटक आमदार डॉ.अशोक उईके तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, पंचायत समिती सभापती वर्षा वासेकर, सदस्य विजय सुटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील कदम, कळंबचे नगरसेवक राजेंद्र हारगुडे, सुरेश केवटे, पार्डीच्या सरपंच अर्चना भोयर, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य पवन कदम, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता शरद राघमवार, माजी सरपंच संजय दरणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाव विकासाच्या संदर्भात विविध योजनांची माहिती दिली. लोकांनीही पिण्याची समस्या अधिकारी व लोकप्रतिनिधीपुढे मांडली. या कार्यक्रमाला सरपंच विवेक ठाकरे, ग्रामसेविका दीपिका धोपटे, मंगेश होरे, शिक्षक पठाण, अनंत नाटक, पुष्पा मेंढे, रवींद्र उईके, दिनेश डहाके, प्रभाकर खडसे, कृषी सहायक महेंद्र ओंकार, प्रज्ञा बोबडे, ज्ञानेश्वर गावंडे, अरुण इंगळे, रवी उईके, सुधाकर डहाके, नामदेव आत्राम, परशराम खोडे, रामभाऊ गाडेकर, सुनील होरे, अनिल ठाकरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)