शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

तालुका भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद्धवराव येरमे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सुमित बाजोरिया, ..........

ठळक मुद्देसरकारच्या कारभारावर रोष : यवतमाळ, नेर, कळंब, राळेगाव येथे तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला.यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद्धवराव येरमे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सुमित बाजोरिया, जगदीश वाधवाणी, प्रा.डॉ. प्रवीण प्रजापती, अजय राऊत, जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे, नगरसेवक दत्ता कुलकर्णी, श्याम मॅडमवार, दिनेश चिंडाले, संजय शिंदे पाटील, जितेंद्र वायदंडे, मुन्ना दुबे, हेमंत दायमा, मोहन देशमुख, मनोज मुधोळकर, विनोद शिंदे, सुषमा राऊत, शुभांगी हातगावकर, रिता धावतोडे, चंद्रभागा मडावी, नंदा जिरापुरे, कोमल ताजणे, मीनाक्षी वेट्टी, प्रियंका भवरे, संगीता कासार, लता ठोंबरे, करुणा तेलंग, अभिषेक श्रीवास, सुरज गुप्ता, राहुल गर्जे, सुरज जैन, अश्विन बोपचे, शुभम सरकाळे, राजू झामरे, शुभम चोरमले, स्वप्नील उलंगवार, अजय धुरट, अंकुश पांडे, वैभव काळे, योगेश पाटील, अजिंक्य शिंदे आदी सहभागी झाले होते.नेर तहसीलसमोर धरणेनेर : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंजाबराव शिरभाते, विजय खडसे, पुरुषोत्तम लाहोटी, गजानन काळे, सुशील सोनोने, सचिन कराळे, योगेश दहेकर, विजय सरडे, योगेश दहेकर, विनोद जाधव, अश्विन दावडा, योगेश गुल्हाने, साहेबराव तुपटकर, मंगलसिंग राठोड, परमानंद पिसे, प्राचार्य उदय कानतोडे, तेवीचंद राठोड, नीलेश राठोड, नारायण राठोड, अमोल तलवारे, अमर खंडारे, अमोल शिरभाते, विनोद जाधव, परमानंद पिसे, प्रीतम गावंडे, दिनेश पांगारकर, बंडू श्रीराव आदी उपस्थित होते.राळेगाव येथे भाजपने अपहार, रेतीघाट व स्थानिक मागण्यांनाही घातला हातराळेगाव : भाजपच्या राज्यव्यापी धरणे आंदोलनांतर्गत राळेगाव तालुका मुख्यालयी तहसीलसमोर दिवसभर धरणे देण्यात आले. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, भालचंद्र कवीश्वर, प्रीती काकडे, शोभाताई इंगोले, डॉ. कुणाल भोयर, प्रशांत तायडे, उषाताई भोयर, प्रफुल्ल कोल्हे, अक्षय जव्हेरी, अरुण शिवणकर, छायाताई पिंपरे, संतोषी सहदेव, सदाशिवराव महाजन, मोहनलाल गुंदेचा, गजानन लढी, सुधाकर गेडाम, विद्याताई लाढ, सीमा येडस्कर, बाळासाहेब दिघडे, दिनेश गोहणे, शुभम उके, पारस वर्मा आदी उपस्थित होते. राळेगाव येथील महिला पतसंस्थेतील अपहाराचे पैसे बचतकर्त्यांना सव्याज परत करणे, संस्थेच्या संचालकावर कारवाई, रेतीघाटाचे लिलाव त्वरित करावे आदी मागण्या करण्यात आल्या.कळंब येथे निवेदनकळंब : भाजपतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, प्रा.भय्यासाहेब दोंदल, नगर पंचायतचे उपाध्यक्ष मनोज काळे, संजय दरणे, नगरसेवक वासुदेव दाभेकर, सुरेश केवटे, विवेक अंदुरकर, प्रवीण निमकर, राजू हारगुडे, रूपेश राऊत, सरपंच दिनेश वानखडे, पवन कदम, संदीप वैद्य, वैष्णवी चिमुरकर, माधुरी केवटे, सपना कोठारी, ज्योती होरे, मुन्ना लाखिया, गणेश वाल्दे, निखिल गोधनकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाStrikeसंप