शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग निर्मूलनासाठी यंत्रणा सरसावली

By admin | Updated: August 18, 2016 01:16 IST

कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे.

यवतमाळ : कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात सतत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जातो. सध्या आरोग्य यंत्रणेने गेल्या जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण ८२ नवीन कुष्ठ रूग्ण शोधले आहे. यात ३६ महिलांचा समावेश आहे. नवीन कुष्ठ रूग्णांमध्ये ६0 श्वास रूग्ण आहेत. नवीन रूग्णांमध्ये मुलांची संख्या पाच आहे. यापैकी विकृतीचे रूग्ण मात्र केवळ तीनच आहे. आत्तापर्यंत तब्बल ७६ कुष्ठ रूग्ण औषधोपचारमुक्त झाले आहेत. या सर्वांची गोळाबेरीज केली असता सध्या जिल्ह्यात एकूण २५९ क्रियाशील कुष्ठ रूग्ण आहेत. कुष्ठ रूग्णांना औषधोपचारमुक्त करण्यासाठी कुष्ठरोग सहायक संचालक कार्यालयातर्फे जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे. यात नवीन रूग्णांचा सतत शोध घेण्यात येत आहे. त्यांना संदर्भ सेवा देण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. परिणामी नवीन कुष्ठ रूग्णांचा दर घसरला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेतही कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे दर महिन्याला या कार्यक्रमाचा आढावा घेत आहे. (शहर प्रतिनिधी)