उन्हापासून बचावाची शक्कल : चारचाकी वाहनात उन्हाच्या झळा बसत नाही. परंतु दुचाकी चालकाला उन्हाचा तडाखा बसतो. या उन्हापासून बचाव करण्यासाठी उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एका विक्रेत्याने आपल्या दुचाकीला ग्रीननेटचे असे आच्छादन लावले आहे. ही दुचाकी चर्चेचा विषय आहे.
उन्हापासून बचावाची शक्कल :
By admin | Updated: April 30, 2016 02:41 IST