ुउन्हाळ्यातील दिलासा : तापलेला उन्हाळा निसर्ग भेसूर करून टाकतो. पण काही फुले असताच बंडखोर. उपजत क्षमतेच्या बळावर सूर्यालाही न जुमानता ते फुलून येतात. त्यांचे काही क्षणाचे आयुष्य अनेकांचे जगणे सुगंधित करते. यवतमाळलगतच्या ही फुलबाग उन्हाळ्यातला दिलासा ठरावा.
उन्हाळ्यातील दिलासा :
By admin | Updated: April 6, 2016 02:29 IST