.निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरू आहे. खरीप आणि रबी उद्ध्वस्त झाला आहे. अशाही परिस्थितीत कुणाच्या शेतात हिरवेगार पीक बहरलेले दिसले की शेतकऱ्याची नजर त्यावरून हटत नाही. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी ते मुळावा रस्त्यावरील एका शेतात उन्हाळी ज्वारीचे पीक बहरले आहे. या शेतातील कणसांमध्ये भरलेली ज्वारी शेतकऱ्यांना जगण्याचे बळ देत आहे.
उन्हाळी ज्वारी ..
By admin | Updated: May 11, 2015 01:49 IST