कठड्याविना पूल : वणी तालुक्यातील कायर ते सिंधीवाढोणा मार्गावरून विदर्भा नदी वाहते. मात्र या नदीवरील पुलाला कठडे बांधण्याचा विसर बांधकाम विभागाला पडला आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद असतो.
कठड्याविना पूल :
By admin | Updated: September 10, 2016 00:49 IST