शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

विद्यार्थ्यांनी घेतले पत्रकारितेचे प्राथमिक धडे

By admin | Updated: February 29, 2016 02:02 IST

मुक्त विद्यापीठाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालय अभ्यास केंद्रातील वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ...

यवतमाळ : मुक्त विद्यापीठाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालय अभ्यास केंद्रातील वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी पत्रकारितेतील प्राथमिक माहिती जाणून घेतली. पत्रकारांचे समाजातील स्थान, महत्त्व आणि जबाबदारी याविषयीची उपयुक्त माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. ग्रामीण पत्रकारिता, बातमीचे स्रोत, पत्रकारांपुढील आव्हाने याविषयी सांगतानाच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे लोकमत प्रतिनिधींनी दिली. घटना, घडामोडी आदी विषयाचे वृत्तांकन आणि संपादन याविषयीचे कौशल्य सांगण्यात आले. बातमीचे संपादन झाल्यानंतर मांडणी, आकर्षकता याविषयी सप्रात्यक्षिक माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी सतीश नवघरे, रोनल फुलझेले, रोहन बागडे, आकाश बुर्रेवार, विजय देऊळकर, दिनेश करलुके, शेखर मुत्यालवार, आशीष मिश्रा, जीत पांडे, गजेंद्रसिंग ठाकूर, धनराज तिरमनवार, अतुल वानखडे, रिता येंडे, गजानन अन्नेलवार, अभ्यासक्रम प्रमुख प्रा. नीलेश भगत, प्रा. काशीनाथ लाहोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)