शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

लेकराच्या जीवासाठी असहाय मातेचा संघर्ष

By admin | Updated: May 6, 2016 02:19 IST

आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी एका मातेचा पराकोटीचा संघर्ष सुरू आहे.

मदतीचे आवाहन : शस्त्रक्रियेला हवे ३२ लाखयवतमाळ : आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी एका मातेचा पराकोटीचा संघर्ष सुरू आहे. आर्थिक परिस्थिती नसल्याने समाजातील दानशुरांनी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन या मातेने केले आहे. येथील गिलाणीनगर पोस्ट आॅफिसजवळ राहणाऱ्या शोभा गणेशराव चौधरी या मातेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी याला काविळ झाला आहे. काविळ झाल्यामुळे त्याचे यकृत (लिव्हर) निकामी झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी निदान केले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच प्रतीकला मुंबईच्या परळ भागातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रतीक बरा होण्यासाठी तातडीने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी साधारण ३२ लाख रुपयांचा खर्च असल्याचे डॉक्टरांनी लेखी कळविले आहे. परंतु चौधरी यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काही प्रमाणात निधी जमा करण्यात आला आहे. परंतु तो अत्यंत अल्प असून आणखी भरीव मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानदात्यांना शोभा चौधरी यांनी मदतीचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी मदतीसाठी शोभा चौधरी यांच्याशी संपर्क साधावा. (स्थानिक प्रतिनिधी)