शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कर्ज वाटपासाठी घाटंजी तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती अधिनियम १९७६ आहे. या अधिनियमानुसार पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून खावटी कर्ज वाटप ही योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासीबहुल क्षेत्रात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. आदिवासींना रोजगार नाही. घरात बेकारीमुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडी : आदिवासींची पिळवणूक थांबविण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : आदिवासींना खावटीचे वाटप झाले नाही. त्यामुळे गरीब आदिवासीला सावकार व व्यापाऱ्यांकडून लुटण्यात येत आहे. आदिवासींचे आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी तात्काळ खावटीचे वाटप करावे, ही मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडीने तहसील कार्यालयावर गुरुवारी धडक दिली.महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती अधिनियम १९७६ आहे. या अधिनियमानुसार पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून खावटी कर्ज वाटप ही योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासीबहुल क्षेत्रात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. आदिवासींना रोजगार नाही. घरात बेकारीमुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात रोजगार नसल्यानेच आदिवासींना खावटी कर्ज दिल्या जात होते. सरकारने ही योजना २०१५ पासून बंद केली आहे. मात्र यावर्षी खावटी कर्ज वाटप करण्यात यावे, तो आदिवासींचा संवैधानिक अधिकार आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तहसीलदारांना निवेदने देऊन मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे, गोंडवाना संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोतीरावन कनाके, तुकाराम कोरवते, बळीराम कुमरे, भगवान बनसोड, उमेश कुमरे, अंबादास मेश्राम, उमेश कुडमते, रामेश्वर मडावी, संदीप टेकाम, आकाश पेंदोर, मोहन मेश्राम, प्रेमानंद कुमरे, शंकर गेडाम, बाजीराव मडावी, शोभा टेकाम, ललिता मडावी, रा.वि. नगराळे, दीखांत वासनिक, सागर भरणे, निखिल टिपले, वीरेंद्र पिलावन, प्रदीप वाकपैंजन, मनोहर चांदेकर, नरेंद्र भगत, सुखदेव रामटेके उपस्थित होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाbankबँक