शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नेर पोलीस ठाण्यावर जमाव धडकला

By admin | Updated: July 5, 2015 02:21 IST

आॅटोरिक्षातून अपहरण करून शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी नेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला.

नेर : आॅटोरिक्षातून अपहरण करून शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी नेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शाळेतून घरी परतत असलेल्या आठवीतील बालिकेला मधुकर खंडागळे याने आॅटोने आजंती शिवारात नेले. तेथ तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शुभम माहूरकर, मोहन पंचबुद्धे, मुकेश ऊर्फ मुक्या मेश्राम यांनी त्याला मदत केली. बालिका वेदनेने विव्हळत असतानाही त्यांनी एका ढाब्यावर जेवण घेतले. यानंतर तिला गावात आणून सोडण्यात आले.घरी पोहोचलेल्या बालिकेची परिस्थिती गंभीर असल्याने आई-वडिलांकडून चौकशी सुरू झाली. झाला प्रकार सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावरून सदर चारही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मुकेश ऊर्फ मुक्या मेश्राम आणि मोहन पंचबुद्धे यांना अटक करण्यात आली. मात्र दोघे फरार झाले. या दोघांनाही अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी जमाव पोलीस ठाण्यावर धडकला. ठाणेदार गणेश भावसार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.नाजूक धांदे, बापुराव रंगारी, सुरज वासनिक, अंकुश रामटेके, महेंद्र रामटेके, सिद्धार्थ मिसळे, राहुल मिसळे, संभा मिसळे, विनोद रंगारी, प्रकाश भोयर, अशोक फुलझेले, संतोष मिसळे, राहुल तायडे, सरफराज खान, फिरोज खान आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)