शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

सत्ताधारी शिवसेनेचा आर्णी येथे रास्ता रोको

By admin | Updated: June 14, 2016 01:50 IST

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर पीक कर्जासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून आर्णी येथे

आर्णी : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर पीक कर्जासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून आर्णी येथे सोमवारी तब्बल अडीच तास रस्ता रोको आंदोलन करून शिवसैनिकांनी आपल्याच शासनाविरोधात रोष व्यक्त केला. या आंदोलनामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा सरसकट लाभ द्यावा, विमा उतरविणारे आणि न उतरविणारे शेतकरी असा भेदभाव करू नये अशी मागणी करीत शिवसेनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी १० वाजता यवतमाळ बायपासवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे अमोल मंगाम, तालुका प्रमुख रवी राठोड, सरपंच अभिजित शिंदे, राहुल लाभसेटवार, लोणबेहळचे सरपंच उज्वल मोरे, उत्तम राठोड, गुड्डू देठे, रामेश्वर जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी भररस्त्यातच ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान उपविभागीय अधिकारी विकास माने आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात निखील खारोळ, स्वप्नील साठे, राहुल मुजमुले, पुरुषोत्तम पवार, तुकाराम भागडे, अश्विन जाधव, शिव जाधव, आलासिंग पवार, रवी गायकवाड, रवी राठोड, प्रवीण भाकरे, अशोक कोसरे, तुषार राऊत, राजू भारती, दिलीप नागापुरे, आनंद शिंदे, माधव जाधव, गणेश बोक्से, राजू बुक्कावार, सचिन आत्राम आदी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)विरोध कुणाचा ? ४राज्यात सत्ता असलेल्या शिवसेनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागते. यापूर्वी खासदारांनी याच प्रश्नावर विविध बँकांच्या व्यवस्थापकांच्या भेटी घेऊन पीक कर्जासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.