शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:48 IST

येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला.

ठळक मुद्देआठवलेंवरील हल्ल्याचा निषेध : सूत्रधारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध नोंदवित सखोल चौकशीची मागणी केली.अंबरनाथ येथील कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त कमी होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. हा हल्ला घडविण्यामागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घ्यावा, अन्यथा रिपाइंतर्फे उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर तायडे, विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, महासचिव गोविंद मेश्राम, जिल्हा प्रवक्ता नवनीत महाजन, युवक जिल्हा अध्यक्ष अश्वजित शेळके, रामदास बनकर, धर्मपाल माने, सुखदेवराव जाधव, धर्मराज गायकवाड, करुणा शिरसाट, कल्पना मेश्राम, डी.के. हनवदे, गोलू खंडारे, अ‍ॅड. धनंजय मानकर, भारत खंडारे, अमोल सावळे, युवराज कांबळे, सुनील पदोडे, बाल आघाडीचे नेते मानव महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले