शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात शेतकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:25 IST

येथील बाजार समिती संचालक आणि व्यापाºयांमध्ये अंतर्गत धुसफुसीवरून लिलाव थांबल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देसंचालक-व्यापाºयांचा वाद : सेसवरून अंतर्गत धूसफूस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बाजार समिती संचालक आणि व्यापाºयांमध्ये अंतर्गत धुसफुसीवरून लिलाव थांबल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी रस्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीसमोर धामणगाव रोडवर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. यावेळी सरकार व व्यापाºयांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली.शेतमाल विक्रीसाठी गत तीन दिवसांपासून शेतकरी येथे मुक्कामी आहेत. आवक वाढल्याचा फायदा घेत व्यापाºयांनी भाव पाडले. पडलेल्या किंमतीतही शेतमाल विकण्याची तयारी शेतकºयांची आहे. यासाठी शेतकरी उघड्यावर माल टाकून मुक्कामी आहे. दरम्यान बुधवारी एका संचालकाने व्यापाºयांना शिवीगाळ केल्याचे हास्यास्पद कारण पुढे करण्यात आले. त्यावरून गुरूवारी व्यापाºयांनी सोयाबीनचा लिलावच थांबविला. याचा जाब विचारणाºया शेतकºयांना व्यापाºयांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. यातून प्र्रकरण चिघळल्याने संतापलेल्या शेतकºयांनी रस्त्यावर उतरले. यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक आंदोलनामुळे ठप्प झाली होती.शेतकºयांचा रूद्रावतार बघून बाजार समिती प्रशासन व व्यापारी ताळ््यावर आले. या वादात मध्यस्थी करण्यासाठी एसडीओ स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, सहाय्यक निबंधक अर्चना माळवी आंदोलन स्थळी आले. त्यांनी शेतकºयांना दोन तासात खरेदी सुरू करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला. नंतर व्यापाºयांचे प्रतिनिधी विजय मुंधडा, सभापती रवींद्र ढोक, उपसभापती गजानन डोमाळे यांची संयुक्त बैठक झाली. त्यात स्वतंत्र बैठक बोलावून नियोजन करण्याचे ठरविले. त्यावरून व्यापाºयांनी लिलाव सुरू करण्याचे मान्य केले. यावेळी शहरचे ठाणेदार यशवंत बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख, होम डीवायएसपी तामगाडगे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.धामणगाव मार्ग तीन तास बंदशेतकºयांनी व्यापाºयांची मनमानी व बाजार समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरूद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. टायर जाळून, रस्त्यावर पाईप आडवे टाकून रस्ता रोको केला. शेतकºयांचा संताप बघून पोलिसांनाही सामंजस्याची भूमिका घेणे भाग पडले. या आंदोलनामुळे धामणगाव मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.सोयाबीन उघड्यावर, शेतकरी मुक्कामीबाजार समितीत सोयाबीन उघड्यावर आहे. पाऊस आल्यास ते पूर्णत: वाहून जाण्याची भीती त्यांना सतावत आहे. या स्थितीत व्यापारी व बाजार समिती प्रशासन अंतर्गत कुरापती काढण्यात व्यस्त असल्याने शेतकºयाचा संताप अनावर झाला होता. सोयाबीन विकण्यासाठी अनेक शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीत मुक्कामी आहे.