शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:57 IST

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात अल्प पावसाने कापूस, सोयाबीन पीक हातचे गेले. सोबतच विविध किडींनी आक्रमण केले.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटना : हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तालुक्यात अल्प पावसाने कापूस, सोयाबीन पीक हातचे गेले. सोबतच विविध किडींनी आक्रमण केले. आता शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकºयांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.आंदोलनकर्त्यांनी शासन शेतकºयांप्रति उदासीन असल्याचा आरोप केला. येथील शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकºयांसह रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.यात काँग्रेसचे नगरसेवक साकीब शाहा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास लांडगे, तालुकाध्यक्ष प्रेमराव सरगर व कार्यकर्त्यांचा समावेश होता. काही वेळानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :Strikeसंप