शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील उभे डोंगर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनदेवपासून पुढे एक किलोमीटर अंतरात हे धोकादायक चित्र पहायला मिळते.  रस्त्याचे काम सुरू असतानासुद्धा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देनागपूर-बोरी-तुळजापूर : धावत्या वाहनांवर दरड कोसळण्याची भीती वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्कहिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील उभे असलेले डोंगर धोकादायक वाटत आहे. या डोंगराचे दगड केव्हाही कोसळण्याची आणि जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनदेवपासून पुढे एक किलोमीटर अंतरात हे धोकादायक चित्र पहायला मिळते.  रस्त्याचे काम सुरू असतानासुद्धा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागात मात्र दरड कोसळणार नाही व कोसळली तरी त्याचा वेग कमी होईल, या दृष्टीने उभ्या डोंगराला ठिकठिकाणी खचके देण्यात आले आहे. तीच सावधगिरी या मार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकाॅन या कंपनीने इतर डोंगरांबाबत का घेतली नाही हा प्रश्नच आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन तेथून प्रवास करतात. 

महागावपासून संथगती !महागावपासून पुढे तुळजापूरपर्यंत रस्ते बांधकामाचा कंत्राट सद्‌भावना कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे काम अगदीच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महागावपासून पुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अथाॅरिटीचा ‘नो-रिस्पाॅन्स’दिलीप बिल्डकाॅनचे सहायक महाव्यवस्थापक रामअवतार त्यागी  यांच्याशी संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. महामार्गाच्या प्रकल्प संचालकांनी प्रकरण ऐकून घेतले. मात्र प्रतिक्रिया देणे टाळले.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गhighwayमहामार्ग