शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अमोलकचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:24 IST

येथील अमोलकचंद महाविद्यालयात ‘आंग्लभाषेतील संशोधनरीती’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोमा सेन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ठळक मुद्देअमोलकचंद महाविद्यालयात ‘आंग्लभाषेतील संशोधनरीती’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयात ‘आंग्लभाषेतील संशोधनरीती’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोमा सेन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश चोपडा अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रेड्डी, चर्चासत्राचे आयोजक-सचिव प्रा.डॉ. विवेक विश्वरुपे व्यासपीठावर होते.डॉ.शोमा सेन म्हणाल्या, भाषा आणि वाङ्मयातील संशोधनरीती एकूणच तंत्रशुद्ध, काटेकोर आणि नियमबाह्य आहे. वाङ्मयातील विशेषत: इंग्रजी वाङ्मयातील संशोधन कार्य करताना संशोधनकर्त्याने कालसुसंगतता आणि नाविण्य यावर भर देऊन दर्जेदार संशोधन करावे.अध्यक्षीय भाषणात प्रकाश चोपडा यांनी बौद्धीक क्षेत्रातील संशोधनातील निष्कर्षांचा समाज जीवनातील सामान्य नागरिकांना उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. मिश्रा यांचेही यावेळी भाषण झाले. संचालन डॉ.सुनीता गुप्ता यांनी केले. स्वागतगीत डॉ. राहूल एकबोटे, स्वीटी जुळे व साहिल जुळे यांनी सादर केले.यानंतरच्या सत्रात लातूर येथील प्रा.डॉ.अरविंद नवले यांनी ‘संशोधनामध्ये माहिती व संवाद तंत्राची उपयोगीता’ या विषयावर पॉवर पॉर्इंटच्या सहायाने सादरीकरण केले. यासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मिश्रा होते. नागपूर येथील प्राचार्य डॉ.ज्योती पाटील यांनी ‘मॉडर्न लँग्वेज असोसिएशन स्टाईलशीटची आठवी आवृत्ती : प्रबंधामध्ये महत्व’ या विषयावर व्याख्यान दिले. सहयोगी प्राध्यापक बिना राठी यांनी ‘प्रबंधाच्या संहितेचे कौशल्यपूर्ण संपादन’ याविषयावर सांगोपांग विवेचन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर होते.समारोप सत्राचे अतिथी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी आपल्या भाषणातून इंग्रजी भाषेतील विपूल साहित्य संपदेचा आढावा घेतला. यासत्राचे अध्यक्ष डॉ. रेड्डी होते. चर्चासत्रातील नोंदणीकृत प्राध्यापक-शिक्षकांपैकी प्रा.विवेक देशमुख आणि उषा संजय कोचे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ. विवेक विश्वरुपे यांनी आभार मानले. आयोजनासाठी डॉ. प्रवीण जोशी, डॉ. विजेश मुणोत, प्रा.सुधीर त्रिकांडे, पंकज कांबळे, रवींद्र नांदूरकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.