शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

यवतमाळात पोलीस भरतीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:12 IST

जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीला येथील पळसवाडी पोलीस कवायत मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या.

ठळक मुद्देइन-कॅमेरा प्रक्रिया : पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची चाचणी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीला येथील पळसवाडी पोलीस कवायत मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात ही पोलीस भरती होत असून संपूर्ण प्रक्रिया इनकॅमेरा होत आहे.यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या ६१ जागांच्या भरतीसाठी तब्बल ११ हजार ५०० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहाटे ५.३० वाजतापासून या भरतीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची उंची, छाती मोजण्यात आली. तसेच लांब उडी, गोळाफेक, पुलअप, रनिंग आदी चाचण्या घेण्यात आल्या. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी चाचणीच्या प्रत्येक ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. तर २३० पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात ही भरती सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारी प्रत्येकी पाचशे उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर प्रत्येक दिवशी ७०० उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे.