शहरं
Join us  
Trending Stories
1
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
2
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
3
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
4
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
5
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
6
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
7
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
8
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
9
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
10
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
11
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
12
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
13
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
14
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
15
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
16
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
17
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
18
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करा

By admin | Updated: June 26, 2016 02:31 IST

स्थानिक पाटीपुरा परिसरात असलेल्या नगरपरिषद शाळा क्रमांक ५ मध्ये रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करण्यात यावे,

नगरपरिषदेला निवेदन : बहुजन, शोषित, समाज संघर्ष समितीची मागणीयवतमाळ : स्थानिक पाटीपुरा परिसरात असलेल्या नगरपरिषद शाळा क्रमांक ५ मध्ये रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन, शोषित, समाज संघर्ष समितीच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. गत दोन ते तीन वर्षांपासून वाचनालयासाठी इमारत उभारलेली असतानाही नगरपरिषदेने हेतुपूरस्सर डोळेझाक केली. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनासाठी बाहेर जावे लागते. लागणारी पुस्तक आणि बसण्याची व्यवस्था निर्माण करावी. यामुळे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यामुळे हे वाचनालय तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांना सादर करण्यात आले. उमेश मेश्राम, सतीश जीवने, सुमेध वासनिक, कार्तिक दांडेकर, गुदपाल देशभ्रातार, प्रफुल्ल अडकने आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)