शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आर्णी मार्गाचे चौपदरीकरण प्रारंभ

By admin | Updated: February 28, 2017 01:28 IST

आर्णी मार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या निधीतून मंजूर झाले आहे.

यवतमाळ : आर्णी मार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या निधीतून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन स्थानिक आर्णी रोडवरील नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, विजय कोटेचा, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेत्रे आदी उपस्थित होते. केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत बसस्थानक ते वनवासी मारोती मंदिरापर्यंत साडेतीन किलोमीटर सिमेंट काँक्रीट चौपदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. २४ मीटर रुंदीच्या या रोडमध्ये सेंट्रल डिव्हाडर, फुटपाथ, नाल्या व पोच मार्गाचे काम करण्यात येणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या प्रमुख राज्यमार्ग क्रमाक ६ चा एक भाग असलेल्या या साडेतीन किमी रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे यवतमाळच्या विकासात भर पडेल. त्यामुळे नागरिकांनी अतिक्रमण काढून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सभापती नितीन गिरी, जगदीश वाधवाणी, उद्धवराव येरमे, विजय खडे, सीताताई इसाळकर, भवरे, मनोज मुधोळकर, शुभांगी हातगावकर, प्रियांका भवरे, संदीप तातेड, विजय घाडगे, प्रदीप वादाफळे, संजय शिंदे, मनोज मॅडमवार, उपअभियंता योगेश लाखाणी, संदीप गिरी आदी उपस्थित होते. संचालन कैलास राऊत यांनी केले. (वार्ताहर)