शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा

By admin | Updated: June 23, 2017 01:52 IST

शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,

माणिकराव ठाकरे : महागाव येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठकलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे उपाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी येथे केले.स्थानिक विश्रामगृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार राजीव सातव, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार विजय खडसे, शिवाजीराव देशमुख सवनेकर, शैलेश कोपरकर, आसिफ सुरैया, बबलू सुरैया, शे.इस्माईल, इमरान पठाण उपस्थित होते. आमदार ठाकरे म्हणाले, शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अद्यापही त्यात स्पष्टता नाही. शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्याचे घोषित करण्यात आले. त्याचाही गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नांदेड, नागपूर, सोलापूर या ठिकाणी मोर्चे काढले. काँग्रेस पूर्वीपासूनच कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत आहे. त्यामुळेच सरकारने कर्जमाफी केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.