शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:15 IST

प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी येथील तिरंगा चौकात निदर्शने केली. टप्प्याटप्प्याने करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. ३० जुलैला काळ्याफिती लावून काम केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी येथील तिरंगा चौकात निदर्शने केली. टप्प्याटप्प्याने करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. ३० जुलैला काळ्याफिती लावून काम केले जाणार आहे.नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाºयांचा दर्जा देण्यात आला. ग्रेड पे मात्र वर्ग-३ चा दिला. हा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० करावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करावे, अव्वल कारकूना संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करावी, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, महसूलेतर कामांसाठी स्वतंत्र कर्मचारीवृंद निर्माण करावा, लोकसेवा आयोगातील महसूल विभागातील पदे भरताना महसूल सेवेतील कर्मचाºयांसाठी ५ टक्के पदे गृहविभागाच्या धर्तीवर राखून ठेवावी, रिक्त पदे त्वरीत भरावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. ,या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्यासह आशिष जयसिंगपुरे, गोपाल गायकवाड, श्याम मॅडमवार, अतुल देशपांडे, संजय भास्करवार, दिलीप कडासने, अजय भाविक, विनोद उन्हाळे, सतीश कांबळे, नितेश वाढई, विलास जाधव, मनोज राठोड, संदीप गायकवाड, दत्ता निंबाळकर, दीपक पराते, भीमराव भगत, यामिनी कोरे, सुषमा टिचकुले, सुरेखा मंगाम, बागडे, येरणे, कांचन देडे, पूजा जामनिक, शिरभाते, श्रद्धा कुडमेथे, योगिता कातिले, ज्योती गोर्लेवार, मनीषा चव्हाण, शंकरराव मडावी, प्रवीण शिंदे, राजू उईके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप