शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

एसटी कामगारांचा बंद

By admin | Updated: February 11, 2017 00:17 IST

आॅटोरिक्षा चालकांच्या मारहाणीत भिवंडी येथे प्रभाकर गायकवाड या एसटी बस चालकाचा मृत्यु झाला.

चालक मृत्यू प्रकरण : ठिकठिकाणी निवेदने यवतमाळ : आॅटोरिक्षा चालकांच्या मारहाणीत भिवंडी येथे प्रभाकर गायकवाड या एसटी बस चालकाचा मृत्यु झाला. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील काही आगारांमध्ये बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी निषेध नोंदविला गेला. दरम्यान, एसटीच्या विविध कामगार संघटनांनी आगार व्यवस्थापक निवेदन देण्यात आले आहे. शिवाय यवतमाळ आगारातील कामगारांना आॅटोरिक्षामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही यामध्ये मांडण्यात आल्या आहे. यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, दारव्हा, नेर, राळेगाव आगारातील कामगारांनी वाहतूक बंद केली. पुसद-दिग्रस येथे निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळ आगारातील वाहतूक जवळपास सव्वा तास बंद होती. महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कस (इंटक), कास्ट्राईब एसटी संघटना, संघर्ष ग्रुपने बंद आणि निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला. बसचालक गायकवाड मृत्युप्रकरणी संबंधित आटोचालकांवर कडक कारवाई पोलीस विभागाकडून झाली नाही. शिवाय एसटी प्रशासनाकडूनही पाठपुरावा करण्यात आला नाही, ही बाब खेदाची असल्याचे कामगार संघटनांनी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यवतमाळ बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर सर्रासपणे आटोरिक्षा आणले जातात. त्यामुळे बसचालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आटोरिक्षा आणि खासगी वाहनांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)