शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघाचे विचार घराघरात पोहोचवा

By admin | Updated: June 18, 2017 00:58 IST

मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. मराठा-कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच मूळ उद्देश आहे.

पुरुषोत्तम खेडकर : पुसद येथे जनसंवाद सभा, दहावी-बारावीच्या गुणवंतांचा सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. मराठा-कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच मूळ उद्देश आहे.मराठा सेवा संघाची लोककल्याणकारी भूमिका घराघरात पोहोचवा असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. पुसद तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात मराठा जनसंवाद सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवा संघाचे प्रचारक प्रा.अर्जुन तनपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर जगताप, जिल्हा सचिव प्रा.प्रकाश लामणे, जिल्हा निवड समिती अध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते. यावेळी मराठा-कुणबी समाजातील दहावी बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तर पुसद अर्बन बँकेची निवडणूक दुसऱ्यांदा अविरोध केल्या बद्दल शरद मैंद, प्रभाकर टेटर, प्रकाश बेदे्र, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शुभांगी पानपटे, सचिव छाया लामणे यांचा सत्कार करण्यात आला. तर समाजाच्यावतीने अ‍ॅड.खेडेकर यांचाही गौरव करण्यात आला. संचालन चंद्रकांत ठेंगे यांनी तर आभार सुधीर देशमुख यांनी मानले. यावेळी नंदकुमार खंदारे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. कार्यक्रमाला अ‍ॅड.आशीष देशमुख, अनिरुद्ध पाटील, संभाजीराव टेटर, प्रकाश पानपटे, प्रवीण कदम, जीवबा जाधव, हरगोविंद कदम, शिवाजी कदम, बाळासाहेब साबळे, किरण देशमुख, पंडितराव देशमुख, यशवंत चौधरी, नंदकुमार खंडारे उपस्थित होते.