निंदणाला आला वेग : गेल्या आठवड्यात वणी तालुक्यात पावसाने सतत हजेरी लावली. त्यामुळे कपाशी पिकासभोवताल मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. वणी-घोन्सा मार्गावरील रासा येथील एका शेतात निंदन करताना शेतमजूर.
निंदणाला आला वेग :
By admin | Updated: July 23, 2016 00:06 IST