सोयाबीनला आग: नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी अशोक राऊत यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून दिली. या आगीत सुमारे २० पोते सोयाबीन, दोन ताडपत्री जळून खाक झाली. तसेच लगतच्या तुरीच्या पिकालाही या आगीची झळ पोहोचली. आधीच नैसर्गिक आपत्तीतून सावरत असताना शेतकऱ्यावर असे अकस्मात संकट येत आहे.
सोयाबीनला आग:
By admin | Updated: October 8, 2015 02:09 IST