शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य पदवीधरांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:25 IST

शासनाने अधीक्षक व गृहपाल पदासाठी पूर्वी समाजकार्य पदवीधारक किंवा पदव्युत्तर उमेदवारांनाच संधी देण्याची अट ठेवली होती.

ठळक मुद्देअन्यायाविरोधात समाजकार्य पदवीधारक व पदव्युत्तर उमेदवारांनी गुरुवारी दुपारी धरणे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने अधीक्षक व गृहपाल पदासाठी पूर्वी समाजकार्य पदवीधारक किंवा पदव्युत्तर उमेदवारांनाच संधी देण्याची अट ठेवली होती. आता ही अट शिथील करण्यात आली असून कुठल्याही पदवीधारकाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. या अन्यायाविरोधात समाजकार्य पदवीधारक व पदव्युत्तर उमेदवारांनी गुरुवारी दुपारी धरणे दिले.राज्य शासनाने राजपत्र असाधारण भाग ४ अ मध्ये अधीक्षक व गृहपालपदासाठी सरळ सेवा भरती करून कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरेल, असे जाहीर केले. यापूर्वी केवळ समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यासाठी संधी दिली जात होती. शासनाच्या या धोरणामुळे समाजकार्य पदवी व पदव्युत्तर धारण केलेल्या उमेदवारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. या अन्यायाविरोधात पदवी व पदव्युत्तरधारण विद्यार्थ्याच्या संघटनेने धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. आंदोलकांशी नगरसेवक अनिल देशमुख यांनी चर्चा केली. त्यांचा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापुढे मांडणार असल्याचे सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व रूपेश वानखडे, सचिन डोळस, मंगेश मानकर, आकाश पाटील, योगेश भगत, रूपेश ठाकरे यांनी केले.