शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दारव्ह्यात सामाजिक संघटनांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:14 IST

कुठूआसह देशातील विविध घटनांच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांच्यावतीने दारव्हा येथे शनिवारी मूकमोर्चा काढण्यात आला. जम्मुतील चिमुकलीचे हत्याकांड, उत्तर प्रदेशातील उन्नाव हत्याकांड, वर्धा येथील आदिवासी युवतीचे हत्याकांड ....

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कुठूआसह देशातील विविध घटनांच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांच्यावतीने दारव्हा येथे शनिवारी मूकमोर्चा काढण्यात आला.जम्मुतील चिमुकलीचे हत्याकांड, उत्तर प्रदेशातील उन्नाव हत्याकांड, वर्धा येथील आदिवासी युवतीचे हत्याकांड तसेच औरंगाबाद येथील आदिवासी मुलीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कॉटन मार्केट ते तहसीलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील परिसरात पोहोचल्यानंतर मोचार्चे रूपांतर सभेत झाले. यावेळी भैरव भेंडे, डॉ मनोज राठोड, सार्थक मुधोळकर, डॉ. वासीउल्ला कुरेशी आदींनी विचार व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.संचालन गणेश भोयर, संजय बिहाडे तर आभार अ.समीर, राजेश वानखडे यांनी मानले. मोर्चात माळी महासंघ, बंजारा सेवा संघ, कुणबी मराठा संघ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, चैतन्य ग्रुप, मनसे, भाग्योदय क्लब, गोरसेना, समाजवादी पार्टी, बहुजन मुक्ती मोर्चा, मुस्लिम मेहतर समाज, बुद्ध विहार समिती, प्रहार, राष्ट्रीय एकता परिषद, बिरसा बिग्रेड, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघ, भारिप-बहुजन महासंघ, मॉर्निंग वॉक ग्रुप, रमाई महिला मंडळ, भीमाई महिला मंडळ, सेवाभाया ट्रस्ट, लिंगायत समाज संघटना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, शेतकरी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मंडळ, मोहरम कमिटी, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.