शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सामाजिक न्याय भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 22:16 IST

सामाजिक न्याय भवनाच्या सुंदर इमारतीचे काम राळेगाव येथे नुकतेच पूर्णत्वास आले असून या इमारतीला आता उद्घाटनाच्ांी प्रतीक्षा आहे. ही इमारत अवघ्या दीड वर्षात बांधून पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यशस्वी ठरला आहे.

ठळक मुद्देमूहूर्तच सापडेना : दोनदा वादात अडकूनही दीड वर्षात केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सामाजिक न्याय भवनाच्या सुंदर इमारतीचे काम राळेगाव येथे नुकतेच पूर्णत्वास आले असून या इमारतीला आता उद्घाटनाच्ांी प्रतीक्षा आहे. ही इमारत अवघ्या दीड वर्षात बांधून पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यशस्वी ठरला आहे. १२५० चौरस फुटाचे बांधकाम तळ मजल्यावर १०० विद्यार्थी एकाचवेळी अध्ययन करू शकणार आहे.सामाजिक न्याय भवनाची ही इमारत दोनदा वादात अडकली. पहिल्यांदा विरोधी ठेकेदाराने टेंडर प्रकरणात न्यायालयात धाव घेतली होती. ते प्रकरण कसेबसे निपटले. त्यानंतर समाजकल्याण विभागाने दिलेल्या जागेवर बांधकाम विभागाने आखणी करून काम सुरू करताना ती जागा खासगी असल्याचे आढळून आले. त्यानंतर चूक सुधारून विभागाच्याच जागेवर नव्याने आखणी करण्यात येवून काम पूर्णत्वास करण्यात आले.ही इमारत अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अभियंता लिलाधर वाघमारे, शाखा अभियंता एन.बी. राऊत आदींनी पूर्णत्वास नेली.