शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

लोकमत सखी मंचतर्फे ‘सो स्पेझो आर्ट’ कार्यशाळा

By admin | Updated: September 5, 2014 00:07 IST

सखींना वैविध्यपूर्ण कला आत्मसात करता याव्या यासाठी लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचतर्फे कार्यशाळा घेतल्या जातात. रक्षाबंधनच्या पर्वावर नवीन काही तरी शिकता यावे यासाठी ‘सो स्पेझो आर्ट’

यवतमाळ : सखींना वैविध्यपूर्ण कला आत्मसात करता याव्या यासाठी लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचतर्फे कार्यशाळा घेतल्या जातात. रक्षाबंधनच्या पर्वावर नवीन काही तरी शिकता यावे यासाठी ‘सो स्पेझो आर्ट’ या कला प्रकारातील वस्तू तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात येत आहे. शनिवार ६ सप्टेंबर रोजी येथील दर्डा मातोश्री सभागृहात दुपारी २ ते ४ या वेळात ही कार्यशाळा होत आहे. यात प्रियंका तातेड या प्रशिक्षण देणार आहे. हा कला प्रकार शिकण्यासाठीचे इंडियन हिबीकस सीट-१, टुल्स एम्बोस सीट-१, फोम पॅड, पोलनस, कँडल, क्विस्टर, सिलीकॉन आदी साहित्य कार्यशाळेत उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका सीटमध्ये १० ते १२ फुले तयार होतात. ते याच ठिकाणी सजविले जाणार आहे. मात्र सजविण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीचे बाऊल, कात्री आणि कापड सोबत आणावे लागणार आहे. यात प्रवेशासाठी सखी मंच सदस्यांना ६०० रुपये तर इतर सखींना ७५० रुपये शुल्क आहे. सखी मंच सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नसल्यास ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या कार्यशाळेची नोंदणी सुरू असून केवळ ३० सखींना प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यशाळेचा लाभ घेण्याची विनंती सखी मंच जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केली आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजिका शैला मिर्झापुरे (९६७३७१३३१०) यांच्याशी संपर्क करता येईल. (उपक्रम प्रतिनिधी)