सृष्टी सौंदर्य : जग कसे आहे, या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या-त्याच्या दृष्टीत दडले आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जगाच्या चित्राचे मोल ठरवतो. सामान्य डोळ्यांना जिथे काहीच गवसत नाही, प्रतिभावंत छायाचित्रकाराला तिथेच सृष्टीसौंदर्य सापडते. त्याचा एक ‘स्नॅप’ तो क्षण अजरामर बनवून टाकतो. भावे मंगल कार्यालयातील प्रदर्शनात ठेवलेल्या अमरावती येथील वैभव दलाल या छायाचित्राची नजाकतही त्याच तोलाची!
अजरामर स्नॅप!
By admin | Updated: August 19, 2015 02:39 IST