शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

शेतीच्या वादातून लहान भावाचा निर्घृण खून

By admin | Updated: June 12, 2016 02:12 IST

मक्त्याच्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील खंडापूर येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

खंडापूरची घटना : मक्त्याच्या पैशाने घेतला बळी, मोठा भाऊ अटकेतदिग्रस : मक्त्याच्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील खंडापूर येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. दिग्रस पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाळू श्रीराम राठोड (३६) असे मृताचे नाव आहे. वडिलोपार्जीत जमीन कसण्यास अडचण येत असल्याने बाळूच्या आईने गावातील एका व्यक्तीस सदर जमीन मक्त्याने दिली. मुक्त्याचे तीन हजार रुपये आईजवळ होते. हे पैसे बाळूने आईकडे मागितले. त्यावर मोठा भाऊ विनोद श्रीराम राठोड (४०) याने ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यावरून वाद विकोपास गेला. दारूच्या नशेतील बाळू काहीही ऐकत नव्हता. शेवटी मोठा भाऊ विनोदने घराच्या टीनावरील मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. बाळू जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस पाटील गजानन राठोड यांनी दिग्रस ठाण्यात माहिती दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे, रमेश वीर, रूपेश चव्हाण, संतोष चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून विनोदला अटक केली. पोलिसांनी रक्ताने माखलेला दगड जप्त केला. विशेष म्हणजे बाळूच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)