शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

‘जेडीआयईटी’मध्ये कौशल्य विकास शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:29 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले.

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले. यात नामवंत कंपनीतील इंडस्ट्रीयल एक्सपर्ट विजयकुमार भांबरी आणि कृतिका भांबरी यांचे मार्गदर्शन लाभले.या शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक आयसी इंजिन, डिझेल इंजिन, टर्बो चार्जेस तसेच रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अद्यावत माहिती देण्यात आली. या शिबिरामध्ये विभागातील १५० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते.मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे दरवर्षी व्यक्तिमत्व व कौशल्य विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. या अंतर्गतच तीन दिवसीय कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये मदत होते. यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे यांच्या मार्गदर्शनात ‘मेसा’ समन्वयक प्रा. महेश गोरडे, विद्यार्थी समन्वयक जित सेठ, उपसमन्वयक आकाश जगताप, अश्विन वैद्य, ध्रुव आनंदपारा, सुमित शुक्ला, अतिब शेख, नीलेश जयस्वाल आदींनी पुढाकार घेतला. डॉ. विवेक गंधेवार, डॉ. सचिन भालेराव यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.