शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

एकच कर्मचारी दोन ठिकाणी

By admin | Updated: March 20, 2015 02:01 IST

राष्ट्रीय शिक्षण संस्था वणीव्दारा संचालित विद्यालयात एकच कर्मचारी दोन ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप.....

वणी : राष्ट्रीय शिक्षण संस्था वणीव्दारा संचालित विद्यालयात एकच कर्मचारी दोन ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण सोनारखन यांनी केला आहे.या संस्थेतर्फे हिवरा-मजरा, मारेगाव रोड, राजूर कॉलरी, बोर्डा आदी ठिकाणी विद्यालय चालविले जाते. त्यात काही कर्मचारी बेपत्ता, तर एक कर्मचारी दोन ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामळे संबंधित कर्मचारी दोन ठिकाणाहून वेतन घेत असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. एस.व्ही.बुचुंडे आणि डी.व्ही.राऊत हे दोन शिक्षक मारेगाव येथे कार्यरत आहे. मात्र ते सत्र २0१४-१५मध्ये बेपत्ता आहे. जी.व्ही.गजभे नामक शिक्षक राजूर येथून बेपत्ता आहे. जी.बी.बोंतलवार हे शिक्षण सेवक मारेगाव येथे असून राजूर कॉलरी येथेही ते कार्यरत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. एम.जी.सीडाम नामक शिक्षिका राजूर येथे १ फेब्रुवारी २0११ पासून कार्यरत आहे. मात्र त्यांचा नेमणूक दिनांक १९ फेब्रुवारी २0११ आहे. त्यामुळे त्या नेमक्या कोणत्या दिनांकापासून वेतन घेत आहे, असा प्रश्न सोनारखन यांनी उपस्थित केला आहे. ही सर्व माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्यात आली होती. त्यातून हा घोळ उघडकीस आला आहे.माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाल्यामुळे संस्थेतील घोळ स्पष्ट झाला. यात नेमकी चूक कोणाची, असा प्रश्न आहे. एकच शिक्षक दोन ठिकाणी कसे कार्यरत राहू शकतात, असा प्रश्न आहे. सोबतच नेमणूक तारीख आणि प्रत्यक्षात कार्यरत असल्याच्या तारखेतही तफावत असल्याने हा प्रकार गंभीर झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)