शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथे मूक मोर्चा, बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:15 IST

जम्मू काश्मिरातील कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि उत्तर प्रदेशातील उन्नव येथे महिलांवर झालेला अत्याचार, या घटनांच्या निषेधार्थ नेर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.

ठळक मुद्देकठुआ घटनेचा निषेध : सर्वधर्मीय, सर्वपक्षीयांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : जम्मू काश्मिरातील कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि उत्तर प्रदेशातील उन्नव येथे महिलांवर झालेला अत्याचार, या घटनांच्या निषेधार्थ नेर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. मोर्चात सर्वधर्मीय नागरिक आणि सर्वपक्षीयांचा सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख भागातून मार्गक्रमण करीत तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.देशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठेतरी शासन आरोपींना पाठबळ देत असल्याने नागरिकांमध्ये शासनाच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेऊन निषेध नोंदविला.मोर्चात काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बहुजन महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, शिवसेना, मौलाना आझाद विचार मंच, मराठा सेवा संघ, आत्मभान सामाजिक संघटना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लीम मेहतर भंगी कामगार संघटना, राष्ट्रीय विकास संघटना, बार असोसिएशन, नारीशक्ती संघटना, राष्ट्रीय विकास संघ, राष्ट्रीय विकास संघ आदी संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.