शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाटण मार्गावरील साईडपट्ट्याचे काम संथगतीने व निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: June 25, 2017 00:22 IST

येथून पाटणकडे जाणाऱ्या पाटण रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम संथ गतीने सुरू असून उन्हाळ्यात सुरू झालेले हे काम

लोकमत न्यूज नेटवर्क पाटणबोरी : येथून पाटणकडे जाणाऱ्या पाटण रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम संथ गतीने सुरू असून उन्हाळ्यात सुरू झालेले हे काम आता पावसाळा सुरू झाला तरी तसेच संथ गतीने सुरू आहे. पाटण रस्त्याच्या रूंदीकरणाकरिता दोन्ही बाजूने साईडपट्ट्याचे काम सुमारे तीन महिन्यापूर्वी सुरू झाले. आता उन्हाळाही गेला. पावसाळा आला तरीसुद्धा हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यात कामाची क्वालीटी बोगस असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. मोठी गीट्टी वापरण्यात आली असून त्यात मातीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. आता या मोठ्या गोट्यावर डांबराचा अत्यल्प वापर करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याने कित्येक ठिकाणची गीट्टी आत्ताच निघत आहे. विशेष म्हणजे हे काम करताना कामाचे कुठेही फलक लावण्यात आले नाही. तसेच आत्तापर्यंत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या कामाची पाहणी केली नाही. सदर कामाची गुणवत्ता क्वालीटी कंट्रोलमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हे काम पांढरकवडा येथील एका बड्या कंपनीमार्फत करण्यात येत असल्याचे समजते.