रस्त्यांवर शुकशुकाट : यवतमाळच्या पारा ४३ अंशाच्या पार गेला. दुपारी रस्ते भट्टीसारखे आग ओकतात. अशा या तळपत्या उन्हात घराबाहेर निघायची कुणाचीही हिंमत होत नाही. यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकातील हा रस्ता रविवारी बाजाराचा दिवस असूनही असा निर्मनुष्य दिसत होता.
रस्त्यांवर शुकशुकाट :
By admin | Updated: April 18, 2016 04:45 IST