शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:21 IST

रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले. जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या गावाने एकजुटीने श्रमदान सुरु केले आहे. एवढेच नाही तर महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करुन मान्यवरांना सहभागी होण्याची विनंती केली. रविवारी या गावात अनेकांनी श्रमदानात आपला खारीचा वाट उचला.गावकऱ्यांसोबत श्रमदानात आमदार डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपनगराध्यक्ष मनोज काळे, प्रा.भैयासाहेब दोंदल, नगरसेवक अब्दुल अजीज, भाजपाचे शहर अध्यक्ष रूपेश राऊत, अशोक उमरतकर, निखिल गोधनकर, अर्पणा सुभेदार, प्रा. रेखा वाट, बसवेश्वर माहुलकर, गिरीश सुभेदार, सुभाष मस्कर, गौरव रामगडे, समीर मस्कर, अशोक बागडे, तौसीफ शेख आदींसह गावकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा