शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:17 IST

उत्तर प्रदेशमधील उन्नाव, जम्मू काश्मीरमधील कठुवा व सूरत येथील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत नागरिकांनी शुक्रवारी येथील तहीलवर धडक दिली.

ठळक मुद्देकठुआ घटना : आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : उत्तर प्रदेशमधील उन्नाव, जम्मू काश्मीरमधील कठुवा व सूरत येथील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत नागरिकांनी शुक्रवारी येथील तहीलवर धडक दिली.शहरातील जामा मशीद येथून शुक्रवारी दुपारी ३ वाजता विविध फलक व घोषणा देत नागरिकांचा मोर्चा निघाला. हा मोर्चा तहसीलवर धडकताच तेथे नगरसेवक सै. अकरम यांनी मोर्चाला संबोधित करताना भाजपा, आरएसएसवर टीका केली. तिनही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. नंतर तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनातून महिला व मुलींवर अत्याचार करणाºयांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर काझी सैयद अबु जफर, सैयद अकरम सै. उमर, मिर्झा अफजल बेग, समीर मुश्ताक पटेल, अमानखाँ बाबाखां, जावेद खान नवाज खान, जावेद पटेल, सलीम खान गफ्फार खान, आरिफ बाळापुरे, हाजी शौकत अली मलनस, अमोल कनिन्दे, मकसूद शेख, अमिन नौरंगाबादे आदींच्या स्वाक्षºया आहे.