शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

शूटर नवाबची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:23 PM

१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी येथे ‘लोकमत’ला ही माहिती दिली. अवनी मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय पथक येथे मंगळवारी दाखल झाले. या पथकाने राळेगाव तालुक्यातील बेस कॅम्प असलेल्या जंगलाला भेट दिली. या पथकासोबत सुनील लिमयेसुद्धा आहेत. ते म्हणाले, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. ज्या कक्ष क्रमांक १४९ मध्ये वाघिणीला ठार मारण्यात आले तेथे पथकाने सहा तास चौकशी केली. घटनेच्या रात्री नेमके काय झाले, याची उलट तपासणी केली जात आहे. शिकारी नवाब व त्याच्या मुलाचेही बयान होईल.

टॅग्स :TigerवाघAvani Tigressअवनी वाघीण