शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

घाटंजी स्टेट बँकेविरूद्ध शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:36 IST

येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे दुरापास्त झाले. यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे दुरापास्त झाले. यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.या शाखेत शेतकरी, ग्राहकांना असभ्य व हिन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत शाखा व्यास्थापक यांना भेटून उद्धट व ग्राहकांसोबत अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली.तालुका संघटक सौरभ अवचित, विजय चव्हाण, वैभव निखाडे, रुपेश काटकर, सागर राठोड, पवन धडसे, उमेश श्रिपाधवार, महेश भोयर, मयूर भोयर, मधुकर सोनुले, निसार पठाण, विशाल कनाके, प्रकाश आडे, कुणाल कोडापे, आकाश टेकाम, अविनाश मोरे, रविकांत कोवे, राम चरडे, सुनील पलकडवार, कुणाल भोयर, शरद ठाकरे, रुपेश सोयाम, गणेश निमकर, श्रावण आत्राम, राजू विरदांडे, राहुल प्रधान आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया