. श्री अवधूतबाबा शिवानंदजी यांच्या शिवयोग शेतकरी शिबिराला यवतमाळच्या हेलिपॅड मैदानावर शनिवारपासून प्रारंभ झाला. या शिबिरात शिवयोग समजून घेण्यासाठी शिवानंदजी यांचे शेकडो भक्त आणि शेतकरी सहभागी झाले होते.
शिवयोग शेतकरी शिबिर ..
By admin | Updated: May 10, 2015 01:59 IST