शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शिवसेनेकडून पेट्रोल दरवाढ आणि दानवेंचा निषेध, मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 13:41 IST

दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या मोर्चाचे कनेक्शन ना. रावसाहेब दानवे यांनी थेट चीन-पाकिस्तानसोबत जोडले होते. या वक्तव्याचा सेनेने निषेध केला

यवतमाळ : केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्याविरोधात केलेले वक्तव्य आणि पेट्राेल-डिझेल दरवाढीच्या मुद्यावरुन यवतमाळ येथी दत्त चाैकात शिवसेनेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजीही केली.  

दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या मोर्चाचे कनेक्शन ना. रावसाहेब दानवे यांनी थेट चीन-पाकिस्तानसोबत जोडले होते. या वक्तव्याचा सेनेने निषेध केला. यावेळी दानवेंच्या फलकास क्राॅस करण्यात आले. तसेच पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल दरात कमी होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने निषेध नोंदविण्यात आला. पेट्रोल-डिझेल दरवाढीत केंद्रातील भाजप सरकारचे अर्थकारण असल्याचा आरोप शिवसेनेने केला, यावेळी नारेबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कायकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.

टॅग्स :YavatmalयवतमाळShiv SenaशिवसेनाPetrolपेट्रोल